Tuesday, May 10, 2011

महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने
१)थेऊर-चिंतामणी(पुणे जिल्हा)
२)रांजणगाव-श्रीगणपती(पुणे जिल्हा)
३)मोरगाव-मोरेश्वर(पुणे जिल्हा)
४)ओझर-श्रीविघ्नेश्वर(पुणे जिल्हा)
५)लेण्याद्री-गिरीजात्मक(पुणे जिल्हा)
६)महाड-श्रीविनायक(रायगड जिल्हा)
७)पाली-बल्लाळेश्वर(रायगड जिल्हा)
८)सिध्दटेक-सिध्दीविनायक(अहमदनगर जिल्हा)