Wednesday, May 11, 2011

विठ्ठल-रुक्मिणी ऑनलाइन दर्शन सुविधा सुरु

सर्व वारकरी भक्तांसाठी व जगभरातील लोकांना विठ्ठलाचे(पांडुरंगाचे)दर्शन घेता यावे म्हणून आज(दिनांक-१०/०५/२०११)रोजी ऑनलाइन विठ्ठल-रुक्मिणी दर्शन सुविधेचे उदघाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वेबसाइटवर ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध केली आहे.सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अधिकृत वेबसाइट खालीलप्रमाणे:
http://www.vitthalrukminimandir.org


श्री विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन घेण्याकरीता येथे क्लिक करा:
श्री रुक्मिणी मातेचे ऑनलाइन दर्शन घेण्याकरीता येथे क्लिक करा.
वरील लिंकवर क्लिक करून Launch Application ऑपशनवर क्लिक करा.विंडोज मिडीया प्लेयर असणे आवश्यक.
धन्यवाद