Thursday, June 2, 2011

*जीवनात असे करून पहा*


1)चालावे असे वाटते-सन्मार्गाने चाला.
2)पळावे असे वाटते-दुर्जनापासून दूर पळा.
3)सोडावे असे वाटते-वाईट संगत सोडा.
4)धरावे असे वाटते-चांगली संगत धरा.
5)टाकावे असे वाटते-शरीराचा आळस टाका.
6)बोलावे असे वाटते-खरे तेच बोला.
7)खावे असे वाटते-जरा दम खा.
8)गिळावे असे वाटते-सर्व राग गिळा.
9)गावे असे वाटते-प्रभू गुण गा.
10)द्यावे असे वाटते-ज्ञान द्या.
11)घ्यावे असे वाटते-सद्गुण घ्या.
12)राहावे असे वाटते-तर समाधानाने रहा.