Tuesday, June 7, 2011

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान


संत गजानन महाराज
शेगावनिवासी संत गजानन महाराज महाराजांच्या पालखीचे आज दिनांक ०७/०६/२०११ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.आषाढी एकादशीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पालखी पंढरपूरला जात असते.नेहमीप्रमाणेच अतीशय उत्साहात,टाळ व मृदुंगाच्या गजरात अनेक वारकरी बंधूंनी पालखीत सहभाग घेतला आहे.दिनांक ०९/०७/२०११ रोजी पालखी पंढरपूरात दाखल होणार आहे.